देवस्थान उत्सव व कार्यक्रम
श्री कालभैरव जागृत देवस्थानात वर्षभर साजरे होणारे धार्मिक उत्सव, पायी वारी, अभिषेक, जत्रा व विशेष कार्यक्रमांची माहिती व छायाचित्रे येथे पाहायला मिळतील.
श्री काळभैरव जन्मोत्सव – अखंड श्रद्धा, निस्सीम भक्ती आणि बाबा काळभैरव यांच्या कृपेने पावन झालेला अलौकिक उत्सव सोहळा
श्री काळभैरव जन्मोत्सव २०२५
श्री काळभैरव जन्मोत्सव – भक्तीचा गजर, शक्तीची आराधना आणि बाबा भैरव कृपेने पावन झालेला महोत्सव काळ







नवरात्री – श्रद्धेचा उत्सव, शक्तीची आराधना आणि बाबा काळभैरव यांच्या कृपेने पावन झालेला दिव्य काळ.
नवरात्री उत्सव २०२५
देवस्थानातील नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्री उत्सवातील धार्मिक विधी, पूजा, आरती व भक्तीमय वातावरण.








पायी वारी – भक्तीमय प्रवासाचे पवित्र क्षण
श्रद्धेचा प्रवास बाबांकडे - पायी वारी - रुंधाटी ते नागलवाडी म.प्र.
“धुळीने माखलेले पाय, घामाने भिजलेले अंग,
पण मनात एकच नाव — जय भिलट सरकार.
पावलोपावली बाबा सोबत असल्याची जाणीव देणारी ही पायी वारी.”













गुरु गुरु पौर्णिमा – गुरुचरणी भक्तीचे पावन क्षण
“गुरु हेच दैवत, गुरु हेच मार्गदर्शक.”
“जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरूंच्या चरणी
गुरु पौर्णिमेच्या पावन दिवशी कोटी कोटी प्रणाम.” 🙏


